साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंना उमेदवारी जाहीर ; शशिकांत शिंदेशी भिडणार
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सातारा लोकसभेच्या (Satara Loksabha) उमेदवारीवरुन तिढा निर्माण झाला होता . हा तिढा आज सुटला...








