अध्यक्ष आसनावरून राजकीय शेरेबाजी? वडेट्टीवार संतप्त; “पदाची गरिमा राखा” अशी...
मुंबई –विधानसभेतील अध्यक्षपदाच्या कार्यपद्धतीवर आज प्रश्नचिन्ह निर्माण झाले, जेव्हा तालिका सभापती चेतन तुपे यांनी अध्यक्ष आसनावरून राजकीय टिप्पणी केली. यावर...









