Aerial view of the under-construction Kasheli Metro Depot for Mumbai Metro Line 5, showing earthworks, railway connectivity, depot infrastructure and ongoing construction activities. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मेट्रो मार्ग ५ च्या परिचालनासाठी महत्त्वाचा टप्पा; कशेळी डेपोचे २३ टक्के काम पूर्ण

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या मेट्रो मार्ग ५ प्रकल्पाच्या दृष्टीने कशेळी मेट्रो डेपोचे काम महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले असून, जून २०२६ अखेर या प्रकल्पाची २३ टक्के भौतिक प्रगती झाली आहे. सुमारे २७ हेक्टर क्षेत्रात उभारला जात असलेला हा डेपो ठाणे–भिवंडी–कल्याण–उल्हासनगर मेट्रो मार्गिकेच्या परिचालन, देखभाल आणि रेल्वेगाड्यांच्या स्थिरीकरणासाठी प्रमुख केंद्र म्हणून विकसित केला […]

रायगड-रत्नागिरीला जोडणाऱ्या सावित्री नदीवरील आंबेत पुलाला भरकटलेल्या ड्रेजर आणि बार्जची धडक लागल्यानंतरचे दृश्य. महाराष्ट्र ताज्या बातम्या

आंबेत पुलाला ड्रेजरची धडक; रायगड-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक बंद

मध्यरात्री भरतीच्या वेळी भरकटलेल्या तीन ड्रेजर आणि बार्जची पुलाच्या खांबाला धडक; नुकसानाचे चित्र ड्रेजर हटवल्यानंतर स्पष्ट होणार महाड: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री नदीवरील महत्त्वाच्या आंबेत पुलाला मध्यरात्री भरतीच्या वेळी भरकटलेल्या तीन ड्रेजर आणि वाळू वाहतूक करणाऱ्या बार्जची जोरदार धडक बसली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून रायगड-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

मुंबई-पुणे मिसिंग लिंक बोगद्यात मुसळधार पावसामुळे पाण्याचा मोठा प्रवाह सुरू असताना दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे दृश्य. मुंबई ताज्या बातम्या

मिसिंग लिंक धोकादायकच; बांधकाम आणि खर्चाचे त्रयस्थ संस्थेमार्फत ऑडिट करा : अनंत गाडगीळ

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बांधकामाची गुणवत्ता आणि प्रकल्पाच्या खर्चाची स्वतंत्र त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक तसेच आर्थिक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि वास्तुविशारद अनंत गाडगीळ यांनी केली आहे. अलीकडेच बोगद्यात घडलेल्या प्रकारामुळे बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गाडगीळ यांनी म्हटले आहे की, डोंगराळ भागात बोगदा खोदताना त्याच्या […]

Entrance of the Mumbai Pune Missing Link tunnel project in the Sahyadri hills महाराष्ट्र ताज्या बातम्या

पुणे–मुंबई : सातवाहनांच्या पायवाटेपासून ‘कनेक्टिंग लिंक’पर्यंतचा सह्याद्री प्रवास

दख्खनच्या पठाराला कोकण किनाऱ्यापासून वेगळं करणारी सह्याद्री पर्वतरांग ही जणू निसर्गाने उभी केलेली अभेद्य भिंतच. पण माणूस भिंतींना भेदण्यासाठीच मार्ग शोधत आला आहे. त्या जिद्दीमधून निर्माण झाले घाटमार्ग. त्यापैकी भोर घाट हा सर्वात महत्त्वाचा, ऐतिहासिक आणि सतत वापरात राहिलेला मार्ग ठरला. आज काही तासांत पूर्ण होणारा पुणे–मुंबई प्रवास पूर्वी अनेक दिवसांचा असे. या प्रवासाची कथा […]