महाराष्ट्र ताज्या बातम्या

गोकुळच्या सत्तेसाठी लोकशाहीच ‘गोठवली’…! सतेज पाटलांचा महायुतीवर घणाघात…!

चार शासननामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या मंत्रिमंडळ निर्णयावरून नवा संघर्ष; ‘मुश्रीफ-पाटील यांना कोल्हापूरची जनता माफ करणार नाही’…! ५०० कोटींहून अधिक उलाढाल आणि शासकीय अर्थसहाय्य असलेल्या सहकारी संघांसाठी कायद्यात बदल; निवडून आलेल्या संचालक मंडळाचे स्थैर्य राखण्याच्या नावाखाली बहुमताची समीकरणे बदलणार का…? मुंबई — कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात आता निवडून आलेल्या संचालकांचे बहुमत विरुद्ध शासननामनिर्देशित सदस्यांचे […]

महाराष्ट्र

‘गोकुळ’मध्ये बहुमत असूनही अध्यक्ष निवडीला अडथळा; सहकारातील लोकशाहीवर प्रश्नचिन्ह

२५ पैकी १३ संचालक निवडून येऊनही विरोधी गटाच्या अनुपस्थितीमुळे गणपूर्तीचा पेच; अध्यक्ष निवडीसाठी १० नोव्हेंबरला पुन्हा सभा घेण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश. मुंबई/कोल्हापूर  : महाराष्ट्राच्या सहकार चळवळीतील महत्त्वाची संस्था असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या, म्हणजेच ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला संघर्ष आता केवळ दोन राजकीय गटांपुरता मर्यादित राहिलेला नाही. निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या संचालकांना तांत्रिक […]