आणि ठाकरेंची ‘देवी’ म्हणून एकविरा प्रसिध्दीस पावली
By: तुषार राजे कल्याण: कार्ला येथील एकविरा देवी म्हटली की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नाव आपोआप पुढे येते. कोळी समाजाची आणि चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) समाजाची कुलदेवता असलेल्या या शक्तिपीठाचा ठाकरे कुटुंबाशी संबंध योगायोगाने जुळला—आणि तो योग घडवून आणला धर्मवीर आनंद दिघे यांनी. दिघेंमुळे जुळलेले ठाकरेंचे गडाशी नाते ८०च्या दशकात (बहुधा १९७६–७७) कार्ला–वेहरगाव परिसरातील परिस्थिती […]
