अस्वच्छ शौचालयाबद्दल थेट आगार व्यवस्थापक निलंबित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची धडक मोहीम
मुंबई – काही दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील सर्व एसटी डेपो प्रमुखांना कडक शब्दांत निर्देश दिले होते की, प्रवाशांना मूलभूत सुविधा देणे अत्यावश्यक आहे. विशेषत: बसस्थानकांवरील शौचालये स्वच्छ, नीटनेटकी आणि वापरण्यास योग्य असावीत; अन्यथा तक्रार आल्यास डेपो मॅनेजरलाच निलंबनाला सामोरे जावे लागेल, असा त्यांचा सक्त इशारा होता. या इशाऱ्यानंतर अवघे काही […]
