कुणबी दाखल्यांचा वाद : निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती
Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत...








