धोकेबाज भाजपाच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचा

देशाचे पंतप्रधान व भाजपाच्या खोटारडेपणाची काँग्रेसच्या दोन मुख्यमंत्री व एका उपमुख्यमंत्र्यांकडून शनिवारी प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत चांगलीच चिरफाड करण्यात आली. काँग्रेस नेत्यांच्या या