सत्यशोधक समाज : शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष
                                        Twitter : @therajkaran लोकहितवादी, महात्मा फुले, न्या रानडे, गोपाळ गणेश आगरकर यांच्याप्रमाणेच मुकुंदराव पाटील यांनी सामाजिक सुधारणेचा पक्ष घेतला. देशाच्या स्वातंत्र्याची कळकळ असणे...                                    
                                    
                                 
								