महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या कानउघडणीनंतरही ८ कॅबिनेट, तर ३ राज्यमंत्र्यांनी पदभारस्वीकारला नाही!

मुंबई : राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडून १७ दिवसांचा कालावधी उलटून गेला असताना आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित मंत्र्यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले असतानाही अद्याप ८ मंत्री व ३ राज्यमंत्र्यांनी आपल्या खात्याचा पदभार स्वीकारला नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यांत येत आहे. मात्र अलीकडेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाल्याबद्दल देशभरात […]