Farmers in rural Maharashtra discussing ancestral farmland partition with land documents and maps महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीसाठी नोंदणी शुल्क पूर्णतः माफ

महसूल विभागाचे स्पष्टीकरण; तहसीलदार किंवा नोंदणी कार्यालय—दोन्हीकडे सूट लागू मुंबई — राज्यातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेत, शासनाने वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्याबाबत स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. महसूल विभागाने यासंदर्भातील परिपत्रक सोमवारी काढले. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ८५ अंतर्गत कुटुंबीयांमध्ये करण्यात येणाऱ्या शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर यापूर्वीच […]

Maharashtra Revenue Minister Chandrashekhar Bawankule chairs a meeting with CREDAI representatives in Mumbai to discuss construction sector policies and NA process reforms महाराष्ट्र ताज्या बातम्या

उत्खनन रॉयल्टीत सवलत; बिनशेती (NA) प्रक्रिया १० दिवसांत ऑनलाइन

मुंबई — राज्यातील बांधकाम प्रकल्पांसाठी उत्खननातून निघालेल्या गौण खनिजाचा त्याच ठिकाणी वापर केल्यास रॉयल्टी आकारली जाणार नाही, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच बिगरशेती (NA) परवान्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करून ती दहा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. क्रेडाई (CREDAI) प्रतिनिधींसोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर मंत्री बावनकुळे यांनी ही माहिती दिली. बांधकाम क्षेत्राशी […]