धुळे टेलिकॉम घोटाळा प्रकरणातील पेमेंट विसंगती दाखवणारी कागदपत्रे महाराष्ट्र ताज्या बातम्या

धुळे टेलिकॉम घोटाळा: महापालिकेच्या केबल परवानग्यांमध्ये ₹३० कोटींच्या अनियमिततेचे आरोप

कागदोपत्री पैसे आले; खात्यात जमा झालेच नाहीत  धुळे : धुळे जिल्हा परिषदेतील एका सामान्य कारकूनाने धनादेशावरील रकमेच्या पुढे एक शून्य जोडून 19 89-90 च्या काळात प्रचंड मोठा आर्थिक गैरव्यवहार केला होता. गेले 25-30 वर्षे झाली, भास्कर वाघ तुरुंगात आहे. पण त्याचाच कित्ता गिरवून धुळे महापालिकेत पुन्हा दुसरा कोणी भास्कर वाघ तयार झाला की काय अशी शंका […]