महाराष्ट्रातील एसटीची लालपरी बस आणि दिवाळीनिमित्त प्रवास करणारे प्रवासी दर्शविणारे प्रातिनिधिक चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

दुष्काळात ‘लालपरी’चा दिलासा…! दिवाळीची १५ टक्के भाडेवाढ सरनाईकांनी रोखली…!

एसटीचा आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी पर्यायी उपाय काय? मुंबई — राज्याच्या काही भागांत दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना, महागाईने सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडले आहे. त्यातच सणासुदीच्या काळातील वाढत्या खर्चाची भर पडत असताना दिवाळीच्या गर्दीच्या हंगामात एसटीचा प्रवासही महाग करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) तयार केला होता. मात्र, १ ते १५ नोव्हेंबर […]