धर्मस्वातंत्र्य कायद्यामुळे बळजबरीच्या धर्मांतराला आळा; बावनकुळेंकडून उद्धव ठाकरेंचे अभिनंदन
मुंबई – राज्यातील बळजबरीने किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतराच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य सरकारने मंजूर केलेल्या धर्मस्वातंत्र्य विधेयकामुळे अशा कृत्यांवर कठोर कारवाई होईल, असे महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांनी स्पष्ट केले. या कायद्याचे समर्थन करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख Uddhav Thackeray यांचे त्यांनी अभिनंदन केले. बावनकुळे म्हणाले की, देशातील १२ राज्यांनी यापूर्वीच असा कायदा लागू केला असून महाराष्ट्रही आता […]
