लेख ताज्या बातम्या

पाकिस्तानच्या सायबर गुन्हेगारी कायद्यातील सुधारणा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणार

X: @vivekbhavsar मुंबई: पाकिस्तानी सरकारच्या प्रिव्हेन्शन ऑफ इलेक्ट्रॉनिक क्राइम्स अॅक्ट (PECA) मधील ताज्या सुधारण्यांमुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्यावर तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. या सुधारणांमुळे जरी ऑनलाईन “खोट्या बातम्या” पसरवण्याची शिक्षा सात वर्षांवरून तीन वर्षांवर आणली असली, तरी कठोर दंड आणि नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या अंतर्गत २० लाख रुपयांचा दंड आणि डिजिटल सामग्रीवर […]