महाराष्ट्रात फ्लॅटधारकांच्या मालकी हक्कांसाठी व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड प्रस्तावाचे संकल्पचित्र. महाराष्ट्र ताज्या बातम्या

फ्लॅटधारकांच्या हक्कांना आता ‘सातबाऱ्याचे कवच’…? प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र प्रॉपर्टी कार्डचा प्रस्ताव…!

राज्यात सात कोटी सदनिकाधारकांना लाभ होणार असल्याचा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; सामाईक जागा, कर्ज आणि मालमत्तेवरील बोजांचीही स्वतंत्र नोंद…! नियमावलीचा मसुदा प्रसिद्ध; नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी ३० दिवसांची मुदत…! मुंबई — जमिनीला सातबारा, शहरी भूखंडाला मिळकत पत्रिका; मात्र बहुमजली इमारतीतील प्रत्येक सदनिकेच्या हक्कांची स्वतंत्र महसुली नोंद नाही. या व्यवस्थेतील मोठी उणीव दूर करण्यासाठी राज्य […]