महायुतीतील संभाव्य राजकीय फेरबदल आणि १५ ऑगस्टनंतरच्या घडामोडींचे प्रतीकात्मक चित्र; महाराष्ट्र विधानभवन, रणनीती बैठक आणि राजकीय चर्चा. महाराष्ट्र ताज्या बातम्या

दीड महिन्यात चित्र बदलेल? तटकरे यांच्या एका विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

१५ ऑगस्टनंतर महायुतीत फेरबदल, खातेवाटप की नवी राजकीय समीकरणे? मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केलेल्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. “राजकारणात काहीही घडू शकते. पुढील दीड महिन्यात चित्र स्पष्ट होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १५ ऑगस्टच्या भाषणानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील,” असे तटकरे यांनी म्हटले. हे विधान […]