गोकुळच्या सत्तेसाठी लोकशाहीच ‘गोठवली’…! सतेज पाटलांचा महायुतीवर घणाघात…!
चार शासननामनिर्देशित सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या मंत्रिमंडळ निर्णयावरून नवा संघर्ष; ‘मुश्रीफ-पाटील यांना कोल्हापूरची जनता माफ करणार नाही’…! ५०० कोटींहून अधिक उलाढाल आणि शासकीय अर्थसहाय्य असलेल्या सहकारी संघांसाठी कायद्यात बदल; निवडून आलेल्या संचालक मंडळाचे स्थैर्य राखण्याच्या नावाखाली बहुमताची समीकरणे बदलणार का…? मुंबई — कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात आता निवडून आलेल्या संचालकांचे बहुमत विरुद्ध शासननामनिर्देशित सदस्यांचे […]
