महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिन कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे. महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज ठाकरेंचा महायुती सरकारवर चौफेर हल्ला; ‘मिसिंग लिंक’पासून राम मंदिर निधीपर्यंत अनेक मुद्द्यांवर टीका

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर विविध मुद्द्यांवर जोरदार टीका केली. मराठी युवकांना रोजगार, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प, राम मंदिरातील कथित आर्थिक अनियमितता, मुंबईतील पावसामुळे निर्माण होणारी परिस्थिती, कंत्राटी व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. २००८ मधील रेल्वे भरती आंदोलनाची आठवण करून देत राज ठाकरे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC elections : मुंबई महापालिका निवडणूक: भाजपचा ‘स्वबळाचा नारा’; शिंदेसेना युतीसाठी आतुर, फडणवीसांनी दिला ‘एकला चलो रे’ संदेश

राज्य निवडणुका जाहीर होण्याच्या हालचालीदरम्यान भाजपचा मुंबईत स्वबळाचा निर्धार, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे युतीसाठी प्रयत्नशील. मुंबई: राज्य निवडणूक आयोगाने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केल्यानंतर महाराष्ट्र भाजपने मुंबई महानगरपालिकेसह ठाणे, पालघर आणि इतर मोजक्या नगरपालिकांमध्ये ‘स्वबळावर लढण्याचा’ नारा दिला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व नगण्य असल्याने, […]