वीज कंपन्या सरकारीच…; मात्र महावितरणच्या आर्थिक पुनर्रचनेला ‘IPO’ची जोड…!
खासगीकरणाला मुख्यमंत्री फडणवीस यांचा स्पष्ट नकार; महावितरणच्या पुनर्रचनेला वेग कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक तोडगा; कंत्राटी कामगारांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’चा अभ्यास मुंबई — राज्यातील महापारेषण, महावितरण आणि महाजेनको या सरकारी वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा प्रश्नच नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मांडली. मात्र या कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून खासगी क्षेत्राशी स्पर्धा करण्यासाठी पुनर्रचना, कार्यक्षमता […]
