महाराष्ट्र ताज्या बातम्या

महायुतीने सत्तेसाठी घोषणा केल्या, पण सत्ता आल्यावर योजनाच बंद केल्या – विजय वडेट्टीवार यांचे टीकास्त्र!

मुंबई – विधानसभा निवडणुकीपूर्वी मतांसाठी मोठमोठ्या योजना जाहीर करणाऱ्या महायुती सरकारने सत्ता आल्यानंतर त्या योजनाच बंद करण्यास सुरुवात केली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी येथे केला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी यासारख्या योजना बंद करण्याच्या तयारीत असून, सत्ता मिळाल्यानंतर सरकारला अचानक तिजोरीची आठवण झाली आहे, […]