महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठवाडा: ७६ वर्षांनंतरही मागासलेलाच का?

उद्योग, शिक्षण, पाणीटंचाई आणि वाढती गुन्हेगारी – मुख्य कारणे कोणती? मराठवाड्याची खरी ओळख काय? X: @prashanthamine मस्साजोगची ओळख तिथल्या चविष्ट कांदे-पोहे, मटकीची उसळ आणि गोडसर चहामुळे आहे, गुंडगिरीमुळे नव्हे! पण आज बीड आणि संपूर्ण मराठवाड्याची ओळख ही गुन्हेगारीशी जोडली जात आहे. मागासलेपणा, उद्योगधंद्यांचा अभाव, अपूर्ण सिंचन व्यवस्था, दर्जेदार शिक्षणाचा अभाव आणि अपुऱ्या रेल्वे-सुविधा या समस्या […]