महाराष्ट्र लँड बँक आणि महाभूमी स्टॅकच्या सादरीकरण कार्यक्रमात महसूल विभागाचे अधिकारी माहिती देताना महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘महाराष्ट्र लँड बँक’ आणि ‘महाभूमी स्टॅक’ कार्यान्वित…!

४० हजार ६०२ हेक्टर जमीन डिजिटल नकाशावर; वनजमीन वळतीच्या प्रस्तावांतील पर्यायी वनीकरणाचा विलंब कमी करण्याचा प्रयत्न ‘महाभूमी स्टॅक’मुळे महसूल अभिलेखांचा एकत्रित डिजिटल प्रवेश; सर्व्हे नंबरनिहाय माहिती मिळविण्याची प्रक्रिया सुलभ मुंबई — महामार्ग, रेल्वे, बुलेट ट्रेन, विद्युत पारेषण वाहिन्या, बंदरे आणि अन्य मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये वनजमीन वळती करताना पर्यायी वनीकरणासाठी योग्य जमीन शोधण्यात होणारा विलंब कमी […]