विधान परिषदेत खासगी कोचिंग क्लासेसवरील नियमनाचा मुद्दा उपस्थित करताना आमदार डॉ. मनीषा कायंदे. महाराष्ट्र ताज्या बातम्या

खासगी कोचिंग क्लासेसवर कडक कायद्याची तयारी; ‘इंटिग्रेटेड’ शिक्षण पद्धतीवरही निर्बंधांचे संकेत

मुंबई : राज्यातील खासगी कोचिंग क्लासेसचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र आणि सर्वसमावेशक कायदा आणण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. विद्यार्थी आणि पालकांची आर्थिक पिळवणूक, कोचिंग क्लासेसची वाढती मनमानी तसेच शाळा आणि खासगी क्लासेसमधील कथित संगनमताला आळा घालण्यासाठी हा कायदा आणला जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. आमदार कृपाल तुमाने आणि डॉ. मनीषा कायंदे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला […]