महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड–दापोली राज्य मार्गावर व्हॅगनार–रिक्षा अपघात; ५ जखमी

महाड : महाड–दापोली राज्य मार्गावर शिरगाव गावच्या हद्दीत अवघड वळणावर व्हॅगनार कार आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शिरगाव हद्दीतील अवघड वळणावर घडली. MH-06-AZ-8240 क्रमांकाची व्हॅगनार कार दापोलीकडून महाडकडे येत होती, तर MH-12-SK-4998 क्रमांकाची रिक्षा महाडकडून […]