दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचतेय का, याची खात्री करा; एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
साडेतीन लाख धान्य किट गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यावर भर; शासकीय मदत, पंचनामे आणि अर्ज प्रक्रियेतही शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी पाठवण्यात आलेली मदत प्रत्यक्ष गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचते आहे का, याची खात्री करा. तसेच राज्य सरकारकडून जाहीर होणाऱ्या मदतीचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळण्यासाठी पुढाकार घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे […]
