महाराष्ट्र

सत्यमेव जयते; दुर्गाडी किल्ल्याचा निकाल म्हणजे सत्याचा विजय – माजी आमदार नरेंद्र पवार

न्यायालयाच्या निकालानंतर दुर्गादेवीचे दर्शन घेत केली आरती कल्याण : दुर्गाडी किल्ल्याच्या मालकी हक्काबाबत कल्याणच्या दिवाणी न्यायालयाने दिलेला निकाल म्हणजे सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे. कल्याण न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निकालानंतर माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर देवीचे दर्शन घेत आरतीही केली. छत्रपती शिवाजी […]