महाराष्ट्र ताज्या बातम्या

ठाण्याच्या प्रदूषणमुक्तीची कसोटी : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदवली संथ प्रगती; आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष फायदा किती?

२०२४ मधील सरकारी आढाव्यात पीएम-१० प्रदूषणाच्या पातळीत २० टक्क्यांपेक्षा कमी सुधारणा झाल्याची नोंद; अहवाल सादरीकरणातही त्रुटी. आता अत्याधुनिक यंत्रणा उभारल्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्यक्षात किती कारवाई झाली, हा महत्त्वाचा प्रश्न रविवार विशेष | विवेक भावसार मुंबई : वाढते वायुप्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने गेल्या दोन वर्षांत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध यंत्रणा उभारण्यावर भर दिला आहे. प्रदूषणाची पूर्वसूचना […]