महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session : एसटी महामंडळ खरेदी करणार 8,000 नवीन बस — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विधानपरिषदेत घोषणा

नागपूर : राज्यातील ग्रामीण भागापर्यंत दर्जेदार प्रवासी वाहतूक सेवा पोहोचवण्यासाठी एसटी महामंडळ लवकरच 8,000 नवीन बसेस खरेदी करणार असल्याची मोठी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानपरिषदेत केली. शिवसेना (ठाकरे गट) सदस्य सचिन अहिर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरनाईक म्हणाले, “एसटी ही उत्पन्न कमावण्याचे साधन नसून राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात लोकांना पोहोचवणारी जनसेवा आहे.” सरनाईक […]