वाशी येथील बॉयलर इंडिया २०२६ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी फीत कापण्याचा कार्यक्रम आणि उपस्थित मान्यवर महाराष्ट्र ताज्या बातम्या

बॉयलर सुरक्षेला ‘एआय’ची जोड…; कुशल मनुष्यबळावरही भर…!

‘बॉयलर इंडिया २०२६’च्या माध्यमातून उद्योगांना नवे व्यासपीठ; नागपुरात बॉयलर कौशल्य व औद्योगिक सुरक्षिततेचे उत्कृष्टता केंद्र उभारण्याचा शासनाचा प्रयत्न…! मुंबई  — राज्यातील ऊर्जा, साखर, वस्त्रोद्योग, रसायने, पेट्रोकेमिकल्स, अन्नप्रक्रिया, औषधनिर्मिती आणि रिफायनरीसह विविध उद्योगांच्या उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बॉयलर क्षेत्रातील सुरक्षितता, आधुनिक तंत्रज्ञान आणि कुशल मनुष्यबळाला राज्य सरकारने प्राधान्य दिले आहे. विशेषतः बॉयलरमध्ये बिघाड झाल्यानंतर उपाययोजना […]