ताज्या बातम्या महाराष्ट्र

एअर इंडियाची इमारत सरकार खरेदी करणार

Twitter : @NalavadeAnant मुंबई नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया (Air India building) इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले उचलण्यात येत असून एअर इंडियाचे सर्व बुडीत उत्पन्न व अन्य दंड माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत (cabinet meeting) घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) होते. नरिमन पॉइंट (Nariman Point) येथील एअर इंडियाची […]