रायगडमध्ये तटकरे-दळवी संघर्ष तीव्र; ‘आम्ही फॉर्म काढला नसता तर राजकीय जन्मच झाला नसता’ — महेंद्र दळवी
अनिकेत तटकरे यांचा दावा—विधानसभा निवडणुकीत मदतीसाठी दळवींनी आमच्याकडे फेऱ्या मारल्या; महायुतीतील स्थानिक मतभेद पुन्हा चव्हाट्यावर मुंबई : राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगडमधील नेत्यांमध्ये शाब्दिक संघर्ष तीव्र झाला आहे. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे हा वाद आता पक्षीय मतभेदांपासून एकमेकांच्या राजकीय वाटचालीवर […]
