महाराष्ट्र ताज्या बातम्या

धाराशीव लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची अर्चना पाटील यांना उमेदवारी

X: @therajkaran प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा मुंबई: महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात सौ. अर्चना पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी गुरुवारी केली. तत्पूर्वी सौ.पाटील यांना या लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील सर्वपक्षीय आमदारांच्या उपस्थितीत मोठा गाजावाजा करत पक्षात प्रवेश देण्यात आला. महायुतीच्या जागा वाटपामध्ये धाराशीवची जागा […]