महाराष्ट्र ताज्या बातम्या

ED : पॉवरफुल कथित डिनर डिप्लोमसी; रक्ताच्या वारसासाठी दुसरा वारसच बळी ?

X: @therajkaran मुंबई: राज्यातील आणि एकूणच देशातील राजकारण गेली काही दशके सुसंस्कृत राहिले नाही याचा प्रत्यय हल्ली पदोपदी येत आहे. कुरघोडीच्या, स्वतःसह कुटुंबाची कातडी वाचविण्याच्या आणि स्कोअर सेटल करण्याच्या या जीवघेण्या राजकारणात कोण कधी आणि कुठल्या खेळी राजकीय पटलावर खेळेल याचा काहीच नेम नाही. देशातील एका पॉवरफुल सर्वोच्च वयोवृद्ध नेत्याने, एका दुसऱ्या माजी पॉवरफुल मुख्यमंत्र्यांची […]