‘५०० कोटींची फ्रेंडशिप फाईल’…! ऑडिओ बॉम्ब की महायुतीतील अंतर्गत संघर्षाची नांदी…?
जरांगे-पाटलांच्या कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक चौकशी करण्याची फडणवीसांची घोषणा; ‘केवळ क्लिप खरी की खोटी एवढेच नको, संभाषणातील आरोपही तपासा’ — राज ठाकरेंचा सवाल…! श्रीकांत शिंदेंच्या नावाच्या कथित उल्लेखाने भाजप–शिंदे शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप; मराठा आंदोलन, माध्यमांवरील दबाव आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या आरोपांचीही चौकशी होणार का…? मुंबई — मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सार्वजनिक केलेल्या कथित ऑडिओ […]
