Badlapur BJP: विरोधकांचा कहर बरसताच भाजपचा अवघ्या २४ तासांत “यूटर्न”; स्वीकृत सदस्य तुषार आपटेचा राजीनामा घेतला
मुंबई: कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत सदस्य म्हणून बदलापुरातील एका चिमुरडीवर अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी “पॉक्सो” कायद्यांतर्गत अटक केलेला सहआरोपी तुषार आपटे याची नियुक्ती करण्यात आली होती. या घटनेला अवघे २४ तास उलटत नाहीत तोच विरोधकांच्या आरोपांचा कहर बरसताच भाजपने शनिवारी आपटेच्या स्वीकृत सदस्यपदाचा तडकाफडकी राजीनामा घेतला. आपटे हा ज्या संस्थेच्या शाळेत ही घटना घडली त्या […]
