राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना; बॅलेट पेपर, ईव्हीएम आणि लोकशाहीबाबत भूमिका महाराष्ट्र ताज्या बातम्या

‘तीन-चार महिन्यांत देशात मोठी गडबड होईल’…! राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा…!

बॅलेट पेपरवर निवडणुकांची मागणी; ‘सरकार चुका करत राहिले, तर संपूर्ण देश रस्त्यावर उतरू शकतो’…! ‘देशात लोकशाहीचा चिखल’; मतदान प्रक्रियेपासून अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि पोलिसांच्या स्वायत्ततेपर्यंत सरकारवर घणाघात…! मुंबई — देशातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. पुढील तीन-चार […]