राज्यात आता लवकरच तब्बल ७० हजार पदांची प्रशासनात “मेगा नोकरभरती”!
मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार…मुख्यमंत्र्यांची घोषणा मुंबई – राज्यात आता नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडून शहरांसहित ग्रामीण भागातील जनतेने महायुती सरकारला विजयाची हॅट्रिक पार करून दिल्याने उत्साह दुणावलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी राज्याच्या प्रशासनात दीर्घकाळ रखडलेली तब्बल ७० हजार पदांची टप्प्याटप्प्याने नोकरभरती लवकरच करण्याची घोषणा येथे केली. […]
