महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC Mayor : “आता अजिबात तडजोड करू नका!”; मुंबईचे महापौर पद भाजपकडेच राहणार – दिल्लीतील नेत्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना थेट आदेश!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे तब्बल ८९ नगरसेवक निवडून आल्याने आत्मविश्वासात वाढ झालेल्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुंबईच्या महापौर पदावर तडजोड करू नये, असे सक्त निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याची माहिती भाजपच्या प्रदेशातील विश्वासार्ह सूत्रांनी दिली आहे. असे झाल्यास महापौर पदाकडे आशेने पाहणारे शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अपेक्षांवर पाणी […]