FDA अधिकाऱ्यांवरील कथित वसुलीच्या आरोपांची चौकशी दर्शविणारे संपादकीय चित्र महाराष्ट्र ताज्या बातम्या

FDAच्या धडक मोहिमेआड ‘वसुली’चा खेळ? संजय राऊतांचे गंभीर आरोप; मुंढे म्हणतात—पुरावे द्या

‘क्लोजिंग नोटीस’साठी ₹75 हजार ते ₹2 लाखांची कथित मागणी; ठाण्यातील क्विक-कॉमर्स कंपनीकडून ₹17–18 लाख घेतल्याचाही पत्रात दावा; स्वतंत्र चौकशी आणि परवाना कारवाईत पारदर्शकतेची मागणी मुंबई — राज्यात अन्नभेसळ, अस्वच्छ हॉटेल किचन आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या धडक मोहिमेचे एकीकडे कौतुक होत असतानाच, आता याच कारवाईच्या […]