अ..ब…ब… काँग्रेसच्या आमदाराची थेट मंत्र्यालाच ‘संपवण्याची’ धमकी?”
मुंबई – 2021 पासून भाजप–शिंदे युतीचे सरकार आल्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघत असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करीत आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत असल्याचा दावा करतात, मात्र वास्तव याच्या पूर्ण उलट असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे—काँग्रेसच्या एका आमदाराने थेट भाजपच्या मंत्र्याला कुटुंबासहित “संपवण्याची” दिलेली कथित धमकी! घटना मालाड–मालवणी […]
