अभिमत विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी जे. जे. कला महाविद्यालयाला अद्याप मान्यता नाही
X : @Rav2Sachin मुंबई: मागील वर्षी केंद्र शासनाकडून सर जे. जे. कला महाविद्यालयाला (Sir JJ School of Art) अभिमत विद्यापीठाचा (Deemed University) दर्जा बहाल करण्यात होता. मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून अभिमत विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुरु करण्यासंबंधीची मान्यता अद्याप महाराष्ट्र शासनाकडून मिळालेली नाही. त्यामुळे अभिमत विद्यापीठाचा अभ्यासक्रम कधी सुरु होणार, यंदा प्रवेश घेता येईल का, फी किती […]