Maharashtra Labour Minister Akash Fundkar chairs a meeting with officials to discuss verification and regulation of gig and delivery workers महाराष्ट्र ताज्या बातम्या

गिग व डिलिव्हरी कामगारांची पडताळणी अनिवार्य; ग्राहक सुरक्षेसाठी नवीन धोरणाची तयारी

मुंबई – ऑनलाइन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची कसून पडताळणी अनिवार्य करण्याचे निर्देश कामगार मंत्री Akash Fundkar यांनी दिले. ग्राहकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कायद्याच्या चौकटीत सेवा मिळावी यासाठी सर्वसमावेशक धोरणात्मक आराखडा तयार करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्रालयात कामगार व गृह विभागाच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते. सध्या Zomato, Swiggy, Blinkit यांसारख्या कंपन्या डिलिव्हरी पार्टनर्सची नोंदणी प्रामुख्याने ऑनलाइन आणि फेसलेस पद्धतीने […]