महाराष्ट्र ताज्या बातम्या

“अदानींसोबत झालेल्या धारावी पुनर्विकास कराराचा फेरविचार करू” – ॲड. प्रकाश आंबेडकर

मुंबई महापालिकेत वंचितचे खाते उघडल्याशिवाय राहणार नाही! मुंबई : “आमची सत्ता आली तर अदानींसोबत झालेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा फेरविचार केला जाईल. ५७ हजार कोटींचा अपेक्षित नफा बिल्डरला नव्हे, तर मुंबईकरांना मिळाला पाहिजे,” असा ठाम इशारा देत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. राजगृह, मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत […]