महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपची Election Strategy: नोव्हेंबरमध्ये नगर परिषद, डिसेंबरमध्ये जि.प., आणि जानेवारीअखेर महापालिका निवडणुका?

मुंबई: राज्यातील भाजपने (BJP) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी नवी election strategy आखली आहे. शेतकरी नाराजी, पूरग्रस्त भागातील नुकसान, आणि ग्रामीण असंतोष लक्षात घेऊन पक्षाने नोव्हेंबरमध्ये नगर परिषद, डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती, आणि जानेवारीअखेर महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ आमदाराने राजकारणला दिली. ग्रामीण असंतोष टाळण्यासाठी बदललेली रणनीती ओला दुष्काळ (unseasonal […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

साधूग्रामसाठीचे भूसंपादन, रस्ते कामांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणारा आगामी सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित आणि सुव्यवस्थित पार पडावा, यासाठी योग्य नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते विकास आणि साधूग्रामच्या भूसंपादन प्रक्रियेस गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर […]

मुंबई ताज्या बातम्या

केईएम शताब्दी महोत्सव: उपमुख्यमंत्र्यांचे विशेष निर्देश, रुग्णांना जागेअभावी त्रास होऊ नये, शताब्दी टॉवर उभारण्याचे आदेश

मुंबई: अविरत रुग्णसेवेचे व्रत घेणारे केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड आहे. रुग्णांना जागेअभावी त्रास होऊ नये म्हणून आयुष्मान शताब्दी टॉवर उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच, रुग्णालयात “झिरो प्रिस्किप्शन पॉलिसी” लागू करण्याचे त्यांनी सूचित केले. केईएम रुग्णालयाच्या शताब्दी महोत्सवी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रुग्णालयाच्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले. त्यांनी सांगितले […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश: ‘सर्वांसाठी घरे’ योजना प्रभावीपणे राबवावी

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा अशी सूचन केली. ‘सर्वांसाठी घरे’ ही महत्वाकांक्षी योजना राबवताना नागरिकांना म्हाडा आणि गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा सहज लाभ मिळावा, त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल. यासाठी महिन्याभरात सविस्तर धोरण तयार करण्यात येईल. राज्य सरकारकडून गिरणी कामगारांसाठी एक लाख घरं बांधण्यात […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

एकत्रित मिशन समृद्ध महाराष्ट्र! : एकनाथ शिंदे

नागपूर: महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर क्रमांक एकचे राज्य करताना विकसित भारतासाठी महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरुवात झाली असून, आता आमचे एकत्रित मिशन समृद्ध महाराष्ट्र आहे. आम्ही आता तिप्पट वेगाने महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर नेऊ. महाराष्ट्र आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर […]

महाराष्ट्र

… पण आम्ही कधी मतपत्रिकेवर मतदान मागितले नाही: एकनाथ शिंदे

X: @therajkaran मुंबई: लोकसभा निवडणूकीत महायुतीचे १७ आणि महाविकास आघाडीचे ३१ उमेदवार निवडून आले. पण आम्ही कधी मतपत्रिकेवर मतदान मागितले नाही. आमच्या काळात आधीही आमच्यावर आरोप होत होते. आता निर्जीव इएमव्हीवर होत आहेत, अशी टोलेबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल अभिनंदनपर प्रस्तावावर बोलताना केली. आपण आम्हाला न्याय […]

विश्लेषण महाराष्ट्र

…तर शिंदे याची शिवसेना फुटायला वेळ लागणार नाही!

X : @vivekbhavsar महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत स्पष्टपणे भारतीय जनता पार्टी (BJP) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कौल दिलेला आहे. 2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी नऊ जागा जास्त देत भाजपला स्पष्ट बहुमताच्या जवळ आणून ठेवले आहे. भाजपचे स्वतःचे 132 आमदार आणि पाच अपक्ष आमदारांचा पाठिंबा याशिवाय 41 उमेदवारांना जिंकून आणलेल्या अजित पवारांच्या (Ajit […]

महाराष्ट्र

धानाला २५ हजार बोनस देणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विदर्भात आश्वासन महायुतीचे उमेदवारांसाठी बाळापूर, भंडारामध्ये प्रचार सभा महायुतीचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. आपण देणारे आहोत विरोधक घेणारे होते. पूर्वी सरकार धानाला १५००० रुपये बोनस द्यायचे, महायुतीने बोनस २०००० पर्यंत वाढवला होता, आता पुन्हा सरकार आले की इथल्या शेतकऱ्यांच्या धानाला २५००० रुपये बोनस देणार, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईच्या विकासातील स्पीडब्रेकर काढले अन्यथा १५ वर्ष ते प्रकल्प पूर्ण झाले नसते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर खरमरीत टीका

विकास आणि कल्याणकारी योजना हा आमचा अजेंडा   मुंबई: कोस्टल रोड, आरे कारशेड, मेट्रो ३, अटल सेतू, महालक्ष्मी रेसकोर्समधील पार्क अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये टाकलेले स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले अन्यथा १५ वर्ष हे प्रकल्प पूर्ण झाले नसते, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या वरळीमधील निवडणूक कार्यालयाचे मुख्यमंत्री एकनाथ […]

महाराष्ट्र

विधानसभा निवडणूकीत तळकोकणातून काँग्रेसचा सुपडा साफ होणार? एकही जागा लढणे अशक्य!

@milindmane70 मुंबई: येत्या विधानसभा निवडणुकीत (assembly elections) कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील 15 पैकी एकही जागा काँग्रेसला (Congress) मिळण्याची सुतराम शक्यता नाही. कोकणात (Konkan) काँग्रेसने फक्त राष्ट्रवादी (शरद पवार) (NCP-SP) व शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) (UBT Shiv Sena) व्यासपीठावर जाऊन भाषणे करण्यापलीकडे कोकणातील काँग्रेसच्या नेत्यांना दुसरे कोणतेही काम शिल्लक राहणार नसल्याचे स्पष्ट […]