पोलीस भरती न करणारे वळसे – पाटील, शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मंत्री कसे? विरोधी पक्षाचा सवाल
Twitter: @vivekbhavsar मुंबई पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने रान उठवल्याने अस्वस्थ झालेले गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे शक्तिशाली नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला केला. उद्धव ठाकरे यांनी तीन वर्षे पोलीस भरती केली नाही, अशी टीका करणारे देवेंद्र फडणवीस […]