Maharashtra FDA food-safety inspections and laboratory testing illustrated alongside the accountability process from raids and sample collection to final orders, penalties and compliance. महाराष्ट्र ताज्या बातम्या

धाडींचा दणका मोठा; आता FDAच्या घरातही ‘आरसा’ हवा!

भेसळखोरांवर कठोर कारवाई हवीच; पण धाडींपासून अंतिम निकालापर्यंतचा हिशेबही जनतेसमोर यायला हवा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अन्नाच्या ताटापासून औषधाच्या गोळीपर्यंत प्रत्येक गोष्ट नागरिकांच्या आरोग्याशी जोडलेली आहे. म्हणूनच अन्न व औषध प्रशासनाकडे पाहण्याची दृष्टी इतर अनेक सरकारी विभागांपेक्षा वेगळी असते. एखादी प्रशासकीय फाइल रखडली तर गैरसोय होऊ शकते; पण दूषित अन्न बाजारात राहिले किंवा औषधाच्या गुणवत्तेत […]