पालकमंत्री मुंबई शहराचे पण ध्वजवंदन करणार ठाण्यात…..!
X: @therajkaran महायुती सरकार मध्ये ध्वजवंदनावरून गोंधळ…..? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि देवेंद्र फडणवीस यांचा भाजप अशा महायुती सरकारने उद्या होणाऱ्या ध्वजवंदनावरून आणखी एक मोठा घोळ घातल्याची गंभीर व धक्कादायक घटना गुरूवारी समोर आली. उद्या २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दीन.खरंतर १५ ougest चे ध्वजवंदन हे फार महत्त्वाचे मानले […]