‘सावजी’ वादावर सरकारची भूमिका स्पष्ट; उद्योगाला बदनाम करणारी सरसकट विधाने अयोग्य : बावनकुळे
“भेसळ आढळल्यास कठोर कारवाई करा; पण संपूर्ण सावजी उद्योगावर प्रश्नचिन्ह लावू नका” तुकाराम मुंढे यांच्या वक्तव्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया मुंबई : अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अलीकडे विदर्भातील ‘सावजी’ मटणाबाबत केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी या विषयावर प्रतिक्रिया देत, एखाद्या विशिष्ट प्रकरणात नियमभंग किंवा भेसळ आढळल्यास संबंधितांवर […]
