महाविकास आघाडीचे पदवीधर उमेदवार रमेश कीर यांना विजयी करा – नसीम खान
X : NalawadeAnant मुंबई – विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार रमेश कीर यांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोमाने काम करावे. मतदारांशी संपर्क व संवाद साधा, महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाशी योग्य समन्वय साधून काम करा, महाविकास आघाडीचा (MVA) विजय नक्की आहे, असा विश्वास प्रदेश काग्रेसचे कार्याध्यक्ष व कोकण […]